29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनप्रकाश झा करणार दिग्दर्शन? द बीग बी आता नव्या भूमिकेत

प्रकाश झा करणार दिग्दर्शन? द बीग बी आता नव्या भूमिकेत

प्रकाश झा दिग्दर्शीत अमिताब बच्चन आता आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याची सर्वत्र चर्चा

राजनीती, आरक्षण, गंगाजल सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं निर्मिती करुन आपली ओळख भारतीय चित्रपटाच्या विश्वावामध्ये प्रकाश झा यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तशाच प्रकारे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. आश्रम नावाच्या मालिकेमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये बॉबी देओलनं महत्वाची भूमिका साकारली आहे.

आश्रम ही मालिका वाद निर्माण करणारी होती त्यांचे आत्तापर्यत ३ सीझन आले. त्या मालिकेमुळे प्रकाश झा यांच्यावर मारहाण देखील झाली होती. पंरतु हे सगळ होऊन सुद्धा प्रेक्षकांनी त्या मालिकेला भरभरुन प्रेम केले.

नाशिक निर्भय महाराष्ट्र्र पार्टीचे मनपावर आंदोलन

तसेच प्रकाश झा यांनी माध्यमाशी बोलताना ते नवीन आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांच्यामध्ये अमिताभ बच्चन हे भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांची भूमिका करणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा हे करणार आहेत. या बातमीमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अर्थात ‘बिग बी’ यांच्याकडून किंवा त्या वेबसीरिजच्या मेकर्सकडून अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नाशिक डायट आणि अर्पण संस्थेतर्फे बाल लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी शालेय शिक्षकांना प्रशिक्षण

सोशल मिडीयावरती ही पोस्ट व्हायरल होत असताना त्यांनी सांगितले आहे की, होय मी भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही.नरसिंहराव यांची भूमिका साकारणार आहे. समीर नायर आणि अपलॉझ इंटरटेनमेंट कॉलोबरेशन अहा स्टुडिओच्या वतीनं नरसिंहराव यांच्या प्रोजेक्टवर काम सुरु केलं जाणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी