28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमनोरंजनसई ताम्हणकर आता इथे झळकणार

सई ताम्हणकर आता इथे झळकणार

मराठी कलाकार हे  हिंदी विश्वातसुद्धा आपला ठसा उमटवत आहे. त्यातील एक म्हणजे सई ताम्हणकर जीने मराठीसह हिंदीमध्ये सुद्धा आपल अभिनयाच्या जोरावर आपल्या नावाची छाप सोडली आहे. सईचा आधी भक्षक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर ती एका नव्याकोऱ्या वेबसीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत सई दिसणार आहे. 'डब्बा कार्टेल' (Sai Tamhankar) ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असून सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे.  नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.  अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या निर्मिती संस्थेने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. नुकतंच या वेब सीरिजचा  टीझर लाँच करण्यात आला. या टीझरमध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या दिग्गजांसोबत सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

सई ताम्हणकर आता इथे झळकणार

मराठी कलाकार हे  हिंदी विश्वातसुद्धा आपला ठसा उमटवत आहे. त्यातील एक म्हणजे सई ताम्हणकर जीने मराठीसह हिंदीमध्ये सुद्धा आपल अभिनयाच्या जोरावर आपल्या नावाची छाप सोडली आहे. सईचा आधी भक्षक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर ती एका नव्याकोऱ्या वेबसीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत सई दिसणार आहे. ‘डब्बा कार्टेल’ (Sai Tamhankar) ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असून सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे.  नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.  अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या निर्मिती संस्थेने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. नुकतंच या वेब सीरिजचा  टीझर लाँच करण्यात आला. या टीझरमध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या दिग्गजांसोबत सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

नाशिकमध्ये दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

‘डब्बा कार्टेल’ ही वेबसीरीज ही जेवण्याच्या डब्यातून अमली पदार्थाची तस्करी आधारीत ही वेबसारीज दिसत आहे. टीजर पाहिल्यानंतर वेबसीरीजची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. 

सई ताम्हणकरने या  वेबसीरिजची टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउटंवरून शेअर केला आहे. हा असा डब्बा आहे, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही, अशी कॅप्शन सई ताम्हणकरने दिली. 

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्या प्रकरणी सुधाकर बुडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नेटफ्लिक्स’च्या आगामी वेब सीरिज 

नेटफ्लिक्सने आपल्या सुपरहिट वेब सीरिजचे पुढचा सीझनही जाहीर केला आहे. यामध्ये ‘खाकी: द बंगाल चॅप्टर’, ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’, ‘काली काली आंखे सीझन 2’ आणि ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज’ यांचा समावेश आहे. Netflix वेब सीरीजच्या या यादीमध्ये डब्बा कार्टेल (Dabba Cartel), मामला लीगल है (Mamla Legal Hai), मिसमॅच (Mismatched), आयसी814 (IC814) आणि मांडला मर्डर्स (Mandala Murders) यांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी