33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
HomeमनोरंजनAmbani family-मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लेकांच्या प्री-वेडींग कार्यक्रमात  90’S मधल्या गाण्यावर...

Ambani family-मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लेकांच्या प्री-वेडींग कार्यक्रमात  90’S मधल्या गाण्यावर डान्स 

Mukhesh Ambani, Nita Ambani pre-wedding dance

 

अंनत अंबानी(Annat Ambani) आणि राधिका मर्चेंट  यांच्या प्री- वेडींग कार्यक्रमात मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि नीता अंबानीचा (Neeta Ambani) ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ या 90’S च्या गाण्यावर डान्स 

https://www.instagram.com/reel/C3943z1vHxD/?utm_source=ig_web_copy_link

जगातील पहिल्या १० श्रीमंताच्या यादीमध्ये नाव येणारे रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी  यांचा धाकटा  मुलगा अंनत अंबानी यांच्या  प्रीवेडिंग फंक्शन हे गुजरातमधील जामनगर मध्ये १ ते ३ मार्च पर्यत आहे. त्या कार्यक्रमासाठी कलाकारांसोबत आता राजकीय नेत्यांनी सुद्धा जामनगरला उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अबानी यांनी ‘श्री 420’ या सिनेमातील ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे, त्याचा व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. या गाण्यामध्ये मुकेश अंबानी आणि त्याच्या पत्नी नीता अंबानी हे दोघेही खूप मस्त दिसत होेते त्यामध्ये नीता अबानी या साडी मध्ये त्यांच्या साडीच्या रंगाचा सुट मुकेश अंबानी यांनी परिधान केला होता ते दोघेही खूप दिसत होते

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकिय नेत्यांसोबत क्रिकेटर आणि अभिनेतेही लोकसभा निवडणुक रिगंणात कोण आहेत ते 

या तीन दिवसीय कार्यक्रमात वेगवेगळ्या थीम असून अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्याही डान्स चा व्हिडीओ व्हायरल होत आहे

नाशिक मनपात पसंतीच्या विभागासाठी दोघा उप अभियत्यांची सेटींग

या कार्यक्रमासाठी बाहेरच्या देशातून आणि खूप मोठ-मोठ्या लोकांनी जामनगरमध्ये उपस्थिती लावली आहे बॉलिवूडमधील अनेक कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी पोहोचले आहेत. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ऑरी, दिग्दर्शक अॅटली, गायक रिहाना, राणी मुखर्जी, अर्जुन कपूक, शाहरुख खान, जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, हे कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला गेले आहेत. करीना कपुर आणि तिची दोन मुलं देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी