33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeआरोग्यकाय तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य होतेय कमी का ? मग हे करा

काय तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य होतेय कमी का ? मग हे करा

लाइफ स्टाईल- बदलत्या वातावरणामुळे आपण ओराग्याची काळजी नियमित घेतो पण आता ओराग्यासोबत चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरावर तसेत आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचे पडसाद दिसून येतात. अनेक वेळा आपण महागातले प्राॅडक्ट विकत घेतो आणि ते वापरल्याने आपल्या चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसून येतात. मग त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजे तर जाणून घेवूया.

  • रात्री झोपताना चेहरा संपुर्ण पणे स्वच्छ धुवून मग च झोपा
  • या गोष्टींचा वापर करा?

  1. मध
  2. काकडी
  3. एलोवेरा जेल  

Ambani family-मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लेकांच्या प्री-वेडींग कार्यक्रमात  90’S मधल्या गाण्यावर डान्स 

  • मधाचा उपयोग चेहऱ्याला कसा कराल

कच्च्या मधाचा एक छोटा आणि पातळ थर चेहरा आणि मानेवर लावा

30 मिनिटे थांबा आणि चेहरा साध्या पाण्याने धुवा. 

कोणत्याही मुरुमांवर किंवा फोडांवर मध लावा

15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर स्वच्छ धुवा.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकिय नेत्यांसोबत क्रिकेटर आणि अभिनेतेही लोकसभा निवडणुक रिगंणात कोण आहेत ते 

  • काकडी उपयोग चेहऱ्याला कसा कराल

काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी आधी काकडी घ्या,

मग ती धुवून किसून घ्या.

त्यानंतर एका बाऊलमध्ये १/४ चमचा किसलेली काकडी घाला.

यासोबतच यामध्ये 1 चमचा कोरफड जेल देखील घाला.

मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिसळून पेस्ट तयार करा.

आता तुमचा काकडीचा फेसपॅक तयार आहे.

  • एलोवेरा जेल उपयोग चेहऱ्याला कसा कराल

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहऱ्यावर थोडं कोरफड जेल लावा. 

हे आपल्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते.

यासोबतच त्वचेवरील पुरळांपासूनही तुम्हाला संरक्षण मिळते. 

त्याचबरोबर उन्हाळ्यात तुमची त्वचा थंड राहते

जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर पू रॅश होणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी