33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजन'स्वातंत्र्य वीर सावरकर'च्या निर्मात्याने केला मोठा खुलासा, सांगितले अंकिता लोखंडेने किती घेतले...

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’च्या निर्मात्याने केला मोठा खुलासा, सांगितले अंकिता लोखंडेने किती घेतले मानधन

'स्वातंत्र्य वीर सावरकर'c हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा यांनी केला आहे. तसेच, या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसत आहे. रणदीप बरोबर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही मुख्य भूमिकेत झळकत आहे. अंकिताने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारली आहे. (Swatantrya Veer Savarkar ankita lokhande charged this much fees for movie) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अंकिताच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्याने अंकिताला घेऊन एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की या चित्रपटासाठी अंकिताने किती मानधन घेतले आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’c हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा यांनी केला आहे. तसेच, या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसत आहे. रणदीप बरोबर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही मुख्य भूमिकेत झळकत आहे. अंकिताने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारली आहे. (Swatantrya Veer Savarkar ankita lokhande charged this much fees for movie) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अंकिताच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्याने अंकिताला घेऊन एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की या चित्रपटासाठी अंकिताने किती मानधन घेतले आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ला मिळाला वीकेंडचा फायदा, दुसऱ्या दिवशी झाली कमाईत वाढ

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यांनतर तिने कंगना रानौत सोबत ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ मध्ये काम केले. या चित्रपटात तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. त्यांनतर आता तिने ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मधील यमुनाबाईची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

बिग बींचा लेक लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; चर्चेला उधाण

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) चे निर्माते संदीप यांनी अंकिताबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, ‘आमच्यासारखे निर्माते किंवा एकता कपूर, कंगना किंवा कमल जैन, ती किती प्रतिभावान अभिनेत्री आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अंकितासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन आलो आहोत. चित्रपटाचे निर्माते संदीप म्हणाले की ती एक उच्च दर्जाची अभिनेत्री आहे आणि त्यामुळेच तिला अशा दमदार भूमिका मिळतात.’ त्यांनी पुढे सांगितले की, तिने या चित्रपटासाठी त्याने एक रुपयाही घेतला नाही.

अनुराग कश्यप म्हणतोय, ‘मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख द्या’

अंकिताला या चित्रपटासाठी पैसे का घेतले नाहीत असे विचारले असता तो म्हणाला, ‘संदीप माझा खूप चांगला मित्र आहे. तो चित्रपट घेऊन माझ्याकडे आला होता. चित्रपटाच्या बजेटबद्दल तो आधीच चिंतेत होता, मी त्याला पाठिंबा दिला. तसेच, अशा वेगळ्या भूमिका निवडण्याबाबत सांगताना अंकिता म्हणाली, ‘अशी पात्रे माझ्याकडे स्वाभाविकपणे येतात, मी मुद्दामहून निवडत नाही. तुम्हाला सांगते की, नुकताच अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता पापाराझींसमोर आपला राग व्यक्त करताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी