28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यातील पौष्टिक ड्रिंक म्हणजे ताक तर जाणून घेऊया ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यातील पौष्टिक ड्रिंक म्हणजे ताक तर जाणून घेऊया ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून लांब राहायचे असेल तर उन्हळ्यातून ताक पिण हे सगळ्यात जास्त म्हत्ववच आहे कारण ताकामध्ये कॅल्शियम , पोट्याशियम , प्रोबायोटिक्स , फॉसफरस , आणि अँटी - ऑक्सिन्डस असे घटक जास्त प्रमाणात असतात . रोज एक ग्लास ताकाचा सेवन तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल

उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून लांब राहायचे असेल तर उन्हळ्यातून ताक पिण हे सगळ्यात जास्त म्हत्ववच आहे(Nutritious summer drink is Buttermilk) कारण ताकामध्ये कॅल्शियम , पोट्याशियम , प्रोबायोटिक्स , फॉसफरस , आणि अँटी – ऑक्सिन्डस असे घटक जास्त प्रमाणात असतात . रोज एक ग्लास ताकाचा सेवन तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल .
ताकातील थंड गुधर्मामुळे तुमच्या शरीरातील तापमान कमी रहात आणि त्यामुळे तुम्हाला दिवसबर ताजेतवाने आणि उस्थाही वाटेल  त्याचबरोबर उन्हळ्यात ताक पियाल्याने उष्माघात आणि उष्माघातासारखे आजार हि टाळता येतात .
उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहाड्रेशन क्सही समस्य उदभवते . अशावेळी उन्हाळ्यातून डिहाड्रेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता .
प्रथिने , कॅल्शियम व्हीटँमिन बी सारख्या गुणधर्मांनि समृद्ध ताक देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशील आहे . त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज एक ग्लास ताकाचे सेवन करावे .
पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी :- ताकाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्न पचनास मदत होते. यांचबरोबर ताकात असणाऱ्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे आपले पोट नियमित साफ रहाते. पोट नियमित साफ राहिल्यामुळे पोटासंबंधीचे आजार व समस्या होण्याची शक्यता कमी होते. आपल्या दैनंदिन आहारात ताकाचा समावेश केल्याने पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात. ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी नियमित स्वरुपात ताकाचे सेवन करावे.
ताकामध्ये कॅल्शियम असल्यामुळे ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नियमित ताक पियावे जेणेकरून तुमची हाड मजबूत होण्यास मदत होईल .
ताक पियाल्याने पचनक्रिया चांगली राहते  हे प्रोबायोटिक्स ने समृद्ध आहे  त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते .
त्याचबरोबर टाकत जायफळ पूड टाकून पियाल्यास डोकेदुखी देखील कमी होते , ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी देखील टाकत काली मिरी टाकून पियालया अराम मिळेल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी