33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यशिळी चपाती खाण्याचे फायदे वाचाल, तर फेकण्याआधी नक्की विचार कराल

शिळी चपाती खाण्याचे फायदे वाचाल, तर फेकण्याआधी नक्की विचार कराल

भारतीय संस्कृतीत चपाती (stale chapati) हा पदार्थ आहारात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. रोज चपाती अनेक घरांमध्ये तयार केली जात असल्यामुळे शिळी चपाती असतेच. कधी कधी ती शिळी म्हणून फेकली जाते. बहुतांश लोकांचा शिळी चपाती खाल्याने , फूड पॉइजनिंग, एसिडिटी यांसारख्या उद्भवतात असा समज आहे. परंतु काहीच लोकांना माहिती आहे की, शिळी चपाती खाण्याने काय फायदे होतात. (stale chapati of benefits health)

शिळ्या चपातीत अनेक पोषक तत्वं असतात. शिळी चपाती खाल्ल्यामुळे शरीराला प्रोटिन्स आणि अधिक उर्जा मिळते. तसेच यासोबत मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर रक्तदाब व्यवस्थित राहण्यास मदत होते.

तर जाणून घ्या शिळी चपाती खाण्याचे फायदे ….

मधुमेहासाठी उपयुक्त

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी शिळ्या चपातीचे सेवन केले तर शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी सकाळी शिळी चपाती दुधात कुस्करून खाल्ल्यास नाष्त्यासाठी एक चांगला पर्याय असेल तसेच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रक्तदाबावर परिणाम

रक्तदाबाचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर त्यावर शिळी चपाती रामबाण उपाय आहे. तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर सकाळी कोमट दुधात शिळी चपाती खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. त्यासाठी दुधात अर्धा तास शिळी चपाती भिजवुन ठेवा. त्यानंतर त्याचे सेवन करा.

पोटांचे विकार दूर होतात

पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर शिळी चपाती गुणकारी आहे. चपातीही गव्हाच्या पिठापासून बनवली जाते यात योग्य प्रमाणात फायबर असते तसेच पचण्यासाठी चांगली अशते. तुम्ही जर बद्कोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ आणि पोटाशी संबंधित आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात शिळी चपाती खाल्ल्याने फायदे होताे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी