30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeनोकरीराज्य उत्पादन शुल्क विभाग भरती निकाल जाहीर; एका क्लिकवर मेरिट लिस्ट पाहा

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती निकाल जाहीर; एका क्लिकवर मेरिट लिस्ट पाहा

राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise) दिनांक 14 मार्च 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निकाल(MAHA State Excise Bharti Result) 2024 जाहीर केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा 2023 ही 05 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत झाली होती. उमेदवार महा State Excise वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात.

उमेदवार आपला निकाल Mahastate excise विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासू शकतात.

lokasbha 2024;महाराष्ट्रात महाविकास ठरविणार ; महायुतीला 30 च्या आत रोखणार

कशी पाहाल मेरिट लिस्ट?

पुढील निवड प्रक्रिया

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावे लागतील:

  • निकाल प्रत
  • वैध ओळखपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी