33 C
Mumbai
Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या पाश्वभूमीवर वीजग्राहकांना सरसकट वीजबिल माफ करावीत माजी सैनिकांची मागणी

कोरोनाच्या पाश्वभूमीवर वीजग्राहकांना सरसकट वीजबिल माफ करावीत माजी सैनिकांची मागणी

रवींद्र भोजने : टीम लय भारी

 मुबंई: सबस्टेशन मधुन कमी विदयुतदाबाने विजपुरावठा करून ग्राहकांची बिले बाढवुन प्रचंड फसवणुक बत्यांच्या विदयुत उपकरणांची हानी केली जात आहे.यामुळे वीज ग्राहकांना सरसकट वीजबिले माफ करावीत, अशी  मागणी सैनिक समाजवादी श्रमिक संघटनेचे सरचिटणीस ले.कर्नल चंद्रशेखर रानडे यांनी केली आहे. (electricity bills on the back of corona Consumers should be exempted)

      म.रा.वि.मं. (महाराष्ट्र राज्य विदयुत मंडल) ची स्थापना १९६० साली जनतेला माफक दरात वीजपुरवठा करण्यासाठी झाली ज्याचे त्रिभाजीकरण ३१ मे २००५ झाले व त्याबरोबर माफक दरातवीज मिळण्याचे स्वप्नं मावळले याचे होते कारण पुर्नरचनेनंतर अधिकारी वर्गान केलेला प्रंचडभ्रष्टाचार केला.     परीणाम तिन्ही कंपन्या तोटयात गेल्या व तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ केली गेली.

याचे खापर फोडायचे ते वीजचोरी व कृषीपंप अनुदानावर . उदाहरणादाखल “महापारेषण” कंपनीयात प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झाला याची चौकशी झाली . चौकशी अहवाल सक्षम अधिका-यांकडेदक्षता अधिका-यांनी सादर केले बरेच अहवाल थंड किरकोळ अहवालाची चौकशी अवधीच्यानुकसानाची म्हणजे काही हजार रूपयांचा दंड भरून हे अधिकारी सहीसलामत निसटले, असे रानडे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

100 कोटी वीजबिल माफीसाठी चेंबूरच्या रहिवाशांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा

Mumbai Electricity l मुंबईसह उपनगरांमध्ये दहा तासांपासून बत्ती गुल

आदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट

Explained: Where Pune gets its power supply from, and what caused the outage

 संबंधिताच्या अब्जावधीच्या मालमत्ता स्थावर जंगम व इतर ग्राहकास जाच ४ वर्षानुवर्षाचा संचीत तोटा भरून काढण्यासाठी अधिकारी व वरिष्ठांनी सामान्य वीजग्राहकाचा खिसा कापला लॉकडाउनच्या शेवटी अचानक सर्वांची वीज बिले ६० ते १00 टक्क्यांनी

वाढली त्याचे कारण काय?

  • वीजदरात वाढ नाही
  • ग्राहकांच्या वीजवापरात वाढ नाही मग ग्राहक जेव्हा महावितरण कार्यालयात चौकशीला जातो उत्तरे ठरलेली असतात.
  • तुम्ही घरी असल्याने वीज वापर वाढला
  • मिटर तपासा वा बदला

परिणाम शुन्य कारण खरी गेम महावितारण सबस्टेशन मधुन कमी विदयुत दाबाने पुरवठा करूनग्राहकाचे मिटर रिडिंग वाढवत होते. ही महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची सरकारने घातलेली सर्वातमोठी दरवाढ असेल . यामुळे अधीच लॉकडाउनमुळे अर्थिकदृष्टया खचलेला वीजग्राहक व माजी सैनिकांचे आर्थिक कबरडेच यंत्रणेने मोडले पण तांत्रिकदृष्टया ज्ञान नसलेले ग्राहक महावितरणने विणलेल्या अंधार जाळयात चाचपडत राहीले.हया चोरीचे मुळ अधिकारांच्या भ्रष्ट्राचारात आहे व हा व्यवहार जनतेची शासकीय यंत्रणेने केलेला फसवणूक आहे . राष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावणा-या या शासकिय कृतीचा आम्ही माजी सैनिक निषेधकरतो.प्रसारमाध्यमांनी या विषयावर जनजागृती करून सरकारी यंत्रणेचे डोळे उघडावेत, असे रानडे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी