30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत 4 प्रकल्पांचे उद्घाटन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत 4 प्रकल्पांचे उद्घाटन

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी आज २ एप्रिल शनिवार रोजी गुढीपाडवा सणाच्या औचित्यावर मराठी भाषा भवनाच्या कामाला शुभारंभ झाला आहे. मराठी भाषा भवन चर्नी रोड गिरगाव येथे उभारण्यात आला आहे.यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात “जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही; मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष आलाच.” असे प्रतिपादन केले. (Marathi Bhasha Bhavan Inauguration on the occasion of Gudipadva)

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.(Marathi Bhasha Bhavan)

जीएसटी भवनाचे भूमीपूजन 

प्रस्तावित इमारत उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनोसह सार्वजनिक वाहनानं पोहोचण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असून, जीएसटी कर्मचारी व करदात्यांच्या सोयींची संपूर्ण काळजी या इमारतीत घेण्यात आली आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 4 प्रकल्पांचे उद्घाटन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चर्नी रोडला मराठी भाषा भवन (Marathi Bhasha Bhavan) आणि वडाळा येथे जीएसटी भवनचे भूमिपूजन होत असून ११२ या पोलिसांच्या नव्या हेल्पलाइनचे आणि मुंबईतील मेट्रो ७ व २ ए या दोन मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

 


हे सुद्धा वाचा : 

धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे

Jaykumar Gore : तहसिलदाराच्या निलंबनासाठी आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचाही भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा !

Mumbai: CM Uddhav Thackeray admitted to hospital with cervical problem

महिलेवर अन्याय, पोलिसांकडून टोलवाटोलवी

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी