33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमंत्रालयमंत्रिमंडळ बैठक निर्णय : अकोल्यात नवे व्हेटरनरी कॉलेज; आयटीआय निदेशकांना वेतनवाढ

मंत्रिमंडळ बैठक निर्णय : अकोल्यात नवे व्हेटरनरी कॉलेज; आयटीआय निदेशकांना वेतनवाढ

शेतकऱ्यांना मदतीचा प्रश्नही तातडीने मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

राज्य मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात पार पडली. मंत्रिमंडळ बैठक निर्णय नुसार,  अकोल्यात नवे व्हेटरनरी कॉलेज सुरू केले जाणार आहे. याशिवाय आयटीआय निदेशकांना वेतनवाढ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

16 मे 2023 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठक मधील विभागनिहाय संक्षिप्त निर्णय (कॅबिनेट डिसिजन) पुढीलप्रमाणे –

कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग : आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25 हजार रुपये. भरीव वाढ.

पदुम विभाग : अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय

उद्योग विभाग : इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ

हे सुध्दा वाचा :

आता महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मंत्रिमंडळात एकही महिला नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव; अजित पवारांची खंत

मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगा: आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

सामाजिक न्याय : मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण

मदत व पुनर्वसन : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

Cabinet Decisions, New Veterinary Collage In Akola, ITI Instructor Pay Increased, Mantralay News, Eknath Shinde News

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी