22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमंत्रालयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली पाहिजे त्या ठिकाणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून याच बहुतांशी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (chief minister eknath shinde transfer of officials in favor) त्यामुळे शिंदे यांना चांगलाच धक्का बसला आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे आदि आयुक्त यांची बदली करण्यात आली.

NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंतच्या विरोधात ठोकला 11 लाखांचा मानहानीचा दावा

श्री अमित सैनि, (amit saini) अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर, .श्री संजय मीना (sanjay mina) यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर, श्री राजेश नार्वेकर (rajesh narvekar), आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर, .श्री विशाल नरवाडे (vishal naravade), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर, श्री अभिजीत बांगर (abhijeet bhangar), आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर, श्री अंकित (Ankit) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर, .श्री कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर,.श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर, श्री संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर,.श्री शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर, .श्री पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर, .डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्या भुसंपादनविषयी मनपा आयुक्तच अनभिज्ञ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी