32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeसिनेमाशहनाजच्या भावाने हातावर गोंदविला सिद्धार्थचा टॅटू

शहनाजच्या भावाने हातावर गोंदविला सिद्धार्थचा टॅटू

टीम लय भारी

मुंबई : बिग बॉस 14 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला ह्याचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूने त्याची मैत्रीण शहनाज कोलमडली होती. शहनाजचा भाऊ शाहबाजने सिद्धार्थचा हसरा चेहरा हातावर गोंदून घेतला आहे (Shahbaz has tattooed Siddhartha’s smiling face on his hands).

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

कॉमेडी क्वीन भारती सिंहने चक्क १५ किलो वजन केले कमी

शाहबाजने हा टॅटू काढून त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ह्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थच्या आठवणी जाग्या करत बोलत आहे कि, ‘तुझ्या आठवणी तुझ्याप्रमाणेच खऱ्या आहेत सिद्धार्थ. तू माझ्या सोबत कायम जिवंत राहशील. तू आमच्या आठवणीत कायम राहशील.’ (Shahbaz tattoo posted a video of it on social media)

‘ते माझे मार्गदर्शक…’ असे बोलून आर्याने दिला अफेअर अफवांना पूर्णविराम

Sidharth’s mother is taking care of Shehnaaz Gill since Siddharth Shukla’s death

हा टॅटू पाहून सिद्धार्थचे चाहते भावूक झाले आहेत. शाहबाजच्या ह्या पोस्टवर सिद्धार्थच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये खूप भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी