38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयहसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

हसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असे विधान केले होते. या विधानावर चंद्रकांत पाटलांनी आपण कुठल्याही प्रकारची मुश्रीफांना पक्षात येण्यासाठी ऑफर न दिल्याचे सांगितले आहे (Chandrakant Patil claims that BJP did not offer admission to Hasan Mushrif).

आपण मुश्रीफांना भाजपात येण्यासाठी ऑफर दिली नाही. त्याचबरोबर पक्षात येण्याची ऑफर नाकारल्यामुळे व्यक्तीला त्रास देण्याची आमची संस्कृती नाही. असे चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच मुश्रीफांनी हे सर्व नाटक थांबवावे असे ही पाटील यावेळी म्हणाले.

Chandrakant patil : भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याचं स्वागत करतो, पण…; चंद्रकांत पाटलांनी सरकारला दिला सल्ला

Chandrakant Patil : शिवसेना एकाकी, भाजपची कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी हातमिळवणी, अन् हे घडतंय कुठ तर चंद्रकांतदादांच्या गावात

मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, परंतु मी ती ऑफर नाकारली आणि पवार एके पवार असे ठणकावून सांगितले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली. असा आरोप मुश्रीफांनी पत्रकार परिषदेत केला होता. यावर पाटलांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

Chandrakant Patil : शेतकरी आंदोलन पूर्वग्रहदूषित

Mumbai: BJP will support and ensure justice for Karuna Sharma, says Chandrakant Patil

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी