28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमुंबईविधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

टीम लय भारी

मुंबईः महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 2022 च्या आगामी पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक 18 जुलैला होणार होते.

विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

संसदीय कार्य विभागाने विधानमंडळसचिवालयाला याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानंतर दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना अधिवेशन पुढे ढकलल्याचे कळविण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल.

हे सुध्दा वाचा:

विरोधक मुद्यावरुन थेट गुद्यावर

धनंजय मुंडे परळी शहराचे भाग्यविधाता – बाजीराव धर्माधिकारी

घटस्फोटाचे कारण बनले ‘मंगळसूत्र’, वाचा सविस्तर…

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!