28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईदारूसाठी पैसे न दिल्याने बायकोचा खून

दारूसाठी पैसे न दिल्याने बायकोचा खून

टीम लय भारी

पालघर :- काहीही काम न करता आईच्या आणि नंतर बायकोच्या जीवावर मस्त जीवन जगणारे पुरुष अजूनही सर्रास पाहायला मिळतात. पालघर येथील शिर्डी नगर येथे अशीच एक घटना घडली आहे (Wife murdered for not paying for alcohol).

काहीही काम धंदा न करणाऱ्या रुपेश मोरे नावाच्या तरुणाने आपल्या बायकोकडे दारूसाठी पैसे मागितले. तिने ते न दिल्याच्या रागातून सुरीने तिच्यावर हल्ला केला. आणि त्यानंतर लोखंडी पाईपवर तिला ढकलून तिचा मारून खून केला.

लोटांगण घातले असते; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना खोचक टोला

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोना संदर्भात बैठक

पीडितेची किंचाळी ऐकून बाजूलाच राहणाऱ्या एका व्यक्तीने पाहिल्याबरोबर पोलिसांना फोन केला. तुळींज पोलिस आले तेव्हा वनिता मोरे यांचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. वनिता मोरे यांचे वय 30 वर्ष आहे. नंतर पोलिसांनी रुपेश मोरेला आयपीसी धारा 302 अंतर्गत अटक केली (Police arrested Rupesh More under section 302 of the IPC).

Wife murdered for not paying for alcohol
खून

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री सहपत्निक झाले पंढरपूरला रवाना…

One killed, 15 injured in RTC bus accident at Kerala-Karnataka border

हा खून दारू पिण्यासाठी बायकोने पैसे नाकारले आणि त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी रुपेश याने केला आहे. घरकाम करून, बाहेरची कामे करून खूप मेहनत घेत नवऱ्याचे घर चालवून परत त्यालाच बाईबाटली साठी पैसे देण्याच्या बऱ्याच महिला या समाजात आहेत. वर्षानुवर्षे त्यांच्यावर असेच अन्याय होत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी