29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार

टीम लय भारी

मुंबई : शासनाचा सन 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. IV/2021, दि.30 सप्टेंबर, 2021 ला भारतीय संविधानाचा अनुच्छेद 243 के व 243 झेडए अन्वे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणुकांचे अधीक्षण संचालन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहेत(Municipal elections, Preparation of raw draft of ward structure).

तसेच संविधानाच्या अनुच्छेद 243 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1959 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी तिची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

शासनाने संदर्भाधीन दि.30 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशा न्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत महानगरपालिकांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी तयार करण्यात आले आहे.

निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व प्रसिद्धी देणे राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक २ मार्च २०२२ आहे.

हे सुद्धा वाचा

BMC चा प्रभागरचना आराखडा सादर, 236 जागांसाठी प्रभाग सीमा केल्या निश्चित

BMC:मुंबई महापालिकेची नगरसेवक संख्या नऊने वाढवली

Municipal corporation polls likely to be postponed in Maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी