29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्र१९ वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींना यश

१९ वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींना यश

टीम लय भारी

गडचिरोली : १९ वर्षे सतत आंदोलने, सभा, निदर्शने करणाऱ्या ओबीसी समाजाला काही अंशी यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाला १७% आरक्षण मिळाले आहे (OBCs Success after 19 years of struggle).

ओबीसी समाजाचे आरक्षण अनेक वर्षे फक्त ६% इतके होते, ते वाढवून आता १७% इतके करण्यात आले. त्याचा जल्लोष समस्त ओबीसी बांधवांनी रस्त्यांवर जयजयकार करून साजरा केला.

नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

अबलांसाठी सबलीकरण योजना व विशेष कृती आखाडा, पोलिसांसमवेत महानगरपालिकेचा पुढाकार

राष्ट्रवादीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही घटना आपल्या ट्विटर माध्यमातून शेयर केली आहे. जय ओबीसी लिहिलेल्या टोप्या घालून सर्व समाजबांधव कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवारांवर शुभेच्छा आणि घोषणांचा वर्षाव करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

OBC
१९ वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींना यश

भाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

JEE Advanced 2021: IIT KGP issues important notice for OBC-NCL/EWS candidates

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी