29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करा : हेमंत पाटील

शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करा : हेमंत पाटील

टीम लय भारी 

मुंबई : शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा अशी मागणी हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी सरचिटणीस राहूल गांधी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून केली आहे. भाजपाला 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी देशातील भाजपा विरोधात वज्रमूठ एकजूट करण्यासाठी हेमंत पाटील हे पुढे येऊन करणार आहेत याबाबतीत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे शरद पवार यांना भेटून आले आहेत.(Sharad Pawar the President of UPA)

याबाबतीत मार्गदर्शन घेऊन आले आहेत नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी शरद पवार युपीएचे प्रमुख असणै गरजेचे आहेत शरद पवार यांच्या कडे पुढील 2024 चा अजेंडा ठरलेला आहे तेच देशातील भाजपा विरोधात सर्व पक्षांना एकत्र करु शकतात देशातील 10 मुख्यमंत्री हे दिल्लीत एक बैठक आयोजित करणार आहेत याबाबतीत ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे आणि गुजरात मधील विधानसभेच्या निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरणयाचे सर्वानी ठरवलेले आहे याबाबतीत उत्तर प्रदेशातील बी एस पी चे राष्ट्रीय अध्यक्ष मायावती व समाजवाधी पक्षाचे अकलेस यादव यांच्या शी बोलणी चालु असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले आहे

हिंदू महासभेच्या एका गटाने शरद पवारांचे नेतृत्व मान्य केले आहे आपचे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा सकारात्मक भुमिका मान्य केली आहे. देशातील छोट्या मोठ्या जातींना एकत्र करुन तेथील प्रदेशात मेळावे घेऊन जनजागृती करण्यासाठी दिल्लीत चक बैठक आयोजित करण्यात येणार आहे काँग्रेस शिवसेना समाजवाधी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस बी एस पी आप ममता बॅनर्जी यांची पार्टी आणि अनेक छोट्यामोठ्या पक्षांना एकत्र करण्याचे काम चालू आहे याबाबतीत अनेक सामाजिक राजकीय नेते मंडळी एकत्र येणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.

 

हे सुद्धा वाचा :

काशीळ सोसायटी जिल्ह्यात एक नंबर : हेमंत पाटील

उमेदवारीसाठी बायको पुढे, सत्ता मात्र नवऱ्याच्या हाती, हेमंत पाटील यांची टीका

शरद पवार को UPA अध्यक्ष बनाए जाने की मांग, NCP यूथ विंग ने पास किया प्रस्ताव

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेतनश्रेनीच्या लाभापासून अनेक शिक्षक वंचित

नाणार प्रकल्प येणार कि जाणार ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी