29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकाशीळ सोसायटी जिल्ह्यात एक नंबर : हेमंत पाटील

काशीळ सोसायटी जिल्ह्यात एक नंबर : हेमंत पाटील

टीम लय भारी

काशीळ विकास सेवा सोसायटी ची निवडणूक 9 एप्रिलला मतदान होत आहे. त्या अनुषंगाने अजिंक्य पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी हेमंत कोळेकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अजिंक्य पॅनेलला सर्वसामान्य सभासदांचा पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले आणि या मतदारांच्या पाठिंब्यामुळेच अजिंक्य पॅनल विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Hemant Patil is number one in Kashil Society district)

काशीळ विकास सेवा सोसायटी ही सातारा तालुक्यामध्ये महत्त्वाची मानली जाते स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी या संस्थेची स्थापना केली आहे त्याचबरोबर सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे याच सोसायटीतून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये याच सोसायटीतून त्यांचा ठराव होत असे त्यामुळे या सोसायटीला फार मोठे महत्त्व आहे.

यावेळी बोलत असताना हेमंत पाटील (Hemant Patil) म्हणाले सोसायटीला शंभर टक्के वसुली केल्याबद्दल जिल्हा बँकेचे प्रथम क्रमांकाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामुळे अशा चांगल्या पद्धतीने चालत असलेल्या सोसायटीमध्ये व गावच्या विकासासाठी ही निवडणूक लागणे अपेक्षित नव्हते परंतु विरोधकांच्या आडमुठेपणामुळे ही निवडणूक होत आहे यामध्ये संस्थेचा तोटा होणार आहे परंतु सर्वसामान्य सभासद हा अजिंक्य पॅनलच्या पाठीशी असल्यामुळे या निवडणुकीत अजिंक्य पॅनेल विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.(Hemant Patil is number one in Kashil Society district)

जिल्ह्य़ात नावारूपाला आलेलि एकमेव संस्था असून या संस्थेने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत मा शिवेंद्र सिह राजे भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे सुरेश माने हे या अजिंक्य पॅनेल चे प्रमुख आहेत सुरेश माने यांनी या संस्थेसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन ही काशीळ ची संख्या उभी केली आहे संचालकांना बरोबर घेऊन या संस्थेची वाटचाल पुढै चालु ठेवली आहे असे हेमंत पाटील म्हणाले

हे सुद्धा वाचा :

PIL filed against MVA ministers for protesting against Nawab Malik’s arrest

उमेदवारीसाठी बायको पुढे, सत्ता मात्र नवऱ्याच्या हाती, हेमंत पाटील यांची टीका

आमदार रोहीत पवारांचे अपयश उघड्यावर पाडण्यासाठी राम शिंदे यांचे आंदोलन

मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांविरोधात हेमंत पाटील यांची हायकोर्टात याचिका दाखल

सरकारला जागयावी यासाठी २३ मे २०२२ रोजी धनगर समाजाचे आंदोलन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी