32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIPL 2024: T20 विश्वचषकात मिळणार दिनेश कार्तिकला संधी? रोहित शर्माने सामन्यादरम्यान म्हटलं...

IPL 2024: T20 विश्वचषकात मिळणार दिनेश कार्तिकला संधी? रोहित शर्माने सामन्यादरम्यान म्हटलं असं काही…

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने आपला दुसरा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरवले आहे. याच दरम्यान या सामन्यातील एका व्हिडिओ बाबत खूप चर्चा होत आहे. हा व्हिडिओ आहे रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांचा. (IPL 2024 Rohit sharma tease dinesh karthik t20 world cup chance) आरसीबीचा संघ जेव्हा फलंदाजी करत होता, त्यावेळी दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांच्या मध्ये काही बोलणं झाला. मात्र, आता याचाच व्हिडिओ सोशल मी डियावर व्हायरल होत आहे. (IPL 2024 Rohit sharma tease dinesh karthik t20 world cup chance) 

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने आपला दुसरा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) हरवले आहे. याच दरम्यान या सामन्यातील एका व्हिडिओ बाबत खूप चर्चा होत आहे. हा व्हिडिओ आहे रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांचा. (IPL 2024 Rohit sharma tease dinesh karthik t20 world cup chance) आरसीबीचा संघ जेव्हा फलंदाजी करत होता, त्यावेळी दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांच्या मध्ये काही बोलणं झाला. मात्र, आता याचाच व्हिडिओ सोशल मी डियावर व्हायरल होत आहे. (IPL 2024 Rohit sharma tease dinesh karthik t20 world cup chance)

T20 World Cup 2024 मध्ये रोहित शर्मासोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, ब्रायन लाराने दिला सल्ला

दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्सविरुद्ध 23 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले आणि 230 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने नाबाद 53 धावा केल्या. दरम्यान, जेव्हा तो स्टायलिश शॉट्स खेळू लागला तेव्हा रोहित शर्मा त्याच्याकडे आला आणि टाळ्या वाजवत म्हणाला – “वर्ल्ड कप निवडीसाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, शाब्बास…त्याच्या मनात चालू आहे, हे त्याच्या मनात ते चालू आहे – विश्व कप…” (IPL 2024 Rohit sharma tease dinesh karthik t20 world cup chance)

IPL 2024: RCBच्या ‘या’ स्टार खेळाडूने केली घोषणा, म्हणाला- ‘हे माझे शेवटचे आयपीएल आहे’

तुम्हाला सांगते की, दिनेश कार्तिकेन नुकतेच आयपीएलनंतर निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता रोहित शर्माकडून असं बोलणे ऐकल्यानंतर चाहत्यांना अपेक्षा आहे की, यंदाच्या T20 विश्वचषकात दिनेशला खेळायची संधी दिली पाहिजे. दिनेश कार्तिकने वयाच्या 38 व्या वर्षी अप्रतिम खेळी करून क्रिकेट चाहत्यांना आपले चाहते बनवले आहे.
कार्तिकबद्दल बोलायचे झाले तर तो एक उत्कृष्ट फिनिशर आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याचा स्ट्राइक रेट 189 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत कार्तिकला त्याच्या करियरची शेवटची संधी दिली जाऊ शकते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (IPL 2024 Rohit sharma tease dinesh karthik t20 world cup chance)

रोहित शर्माला दिली जस्टिन लँगर यांनी खुली ऑफर, म्हणाले- कधी पण LSG मध्ये येऊ शकतो

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी