30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्रीडारोहित शर्माला दिली जस्टिन लँगर यांनी खुली ऑफर, म्हणाले- कधी पण LSG मध्ये...

रोहित शर्माला दिली जस्टिन लँगर यांनी खुली ऑफर, म्हणाले- कधी पण LSG मध्ये येऊ शकतो  

IPL 2024 सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सने यंदा रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्यासंघाचा कर्णधार बनवले. यामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत. याच सोबत आरोहित शर्माबाबत देखील एक चर्चा सुरु आहे. (IPL 2024 rohit sharma may join lsg in mega auction 2025) असं म्हटलं जात आहे की, रोहित शर्मा मुंबईची साथ सोडू धाकतो.  जेव्हापासून फ्रँचायझीने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार, तेव्हापासून मुंबई इंडियन्समध्ये सर्व काही ठीक होत नसल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये अशीही बातमी आहे की रोहित शर्मा कधीही मुंबई इंडियन्स सोडू शकतो, कारण फ्रँचायझीने माजी कर्णधाराचा आदर केला नाही. (IPL 2024 rohit sharma may join lsg in mega auction 2025)

IPL 2024: पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम काय घडलं? पहा व्हिडिओ

रोहितने एमआयला 5 ट्रॉफी दिल्या आहेत, पण तरीही कर्णधारपद हिरावून घेतले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडल्यास तो कोणत्या संघात सामील होऊ शकतो, असा प्रश्न अनेकदा पडतो. मात्र, आता लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहितला आयपीएल 2024 दरम्यान त्याच्या संघात सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. (IPL 2024 rohit sharma may join lsg in mega auction 2025)

केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत, एलएसजी मॅनेजमेंट टीमचा एक स्टाफ सदस्य प्रशिक्षकाला विचारतो की, जर तुम्हाला मेगा लिलावात कोणत्याही एका खेळाडूला खरेदी करण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला खरेदी कराल? यानंतर मुलाखतकाराने विचारले की, जर तुम्हाला तुमच्या टीममध्ये रोहित शर्माचा समावेश करण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? एलएसजीच्या प्रशिक्षकालाही याचे आश्चर्य वाटले. प्रशिक्षकाने विचारले की तुम्ही मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबाबत विचारले? तर मुलाखतकार म्हणाला, हो तोच रोहित शर्मा. यावर प्रशिक्षक आश्चर्याने म्हणाले की, रोहित शर्मासाठी नेहमी एलएसजीमध्ये जागा राहणार. यावरून हे स्पष्ट झाले आहे की एलएसजी प्रशिक्षक रोहित शर्माला खुली ऑफर दिली आहे की तो लखनऊ सुपर जायंट्समध्ये हवा तेव्हा सामील होऊ शकतो. अशा परिस्थितीत रोहितने मुंबई इंडियन्स सोडल्यास एलएसजी त्याला आपल्या संघात सामावून घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल.  (IPL 2024 rohit sharma may join lsg in mega auction 2025)

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ शक्तिशाली खेळाडूची एन्ट्री

IPL 2024: सामन्यापूर्वी गौतम गंभीरने MS धोनीबद्दल म्हटलं असं काही

IPL 2024 च्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांनी हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल केले. सोशल मीडियावर हार्दिकवर हजारो मीम्स बनवले जाऊ लागले, मैदानावरही त्याला ट्रोल केले जाऊ लागले. हार्दिक मैदानात येताच रोहित-रोहितच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. दरम्यान, रोहित शर्माबद्दल बातम्या येऊ लागल्या की तो कधीही मुंबई इंडियन्स सोडून जाऊ शकतो. IPL 2025 मध्ये मेगा लिलाव होणार आहे. रोहित शर्मा एमआय सोडू शकतो अशी चर्चा होतआहे. जेव्हा-जेव्हा रोहित शर्माने एमआय सोडल्याची बातमी येते तेव्हा चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की तो आता कोणत्या संघात सामील होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी