30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIPL 2024: RCBच्या 'या' स्टार खेळाडूने केली घोषणा, म्हणाला- 'हे माझे शेवटचे...

IPL 2024: RCBच्या ‘या’ स्टार खेळाडूने केली घोषणा, म्हणाला- ‘हे माझे शेवटचे आयपीएल आहे’

आयपीएल 2024 ची सुरुवात झाली असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही आहे. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले असून, यामधील केवळ एक सामना जिंकू शकला आहे.अशा स्थितीत पुन्हा एकदा बेंगळुरू प्ले ऑफमधून बाहेर पडल्याचे दिसत आहे. (IPL 2024 rcb dinesh karthik said this is my last ipl) बेंगळुरू सध्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. हे असेच सुरू राहिले, तर पुढील एक-दोन सामन्यांत बंगळुरूला बाहेरचा मार्ग शोधावा लागेल. आरसीबीचे करोडो चाहते 16 वर्षांपासून त्यांच्या आवडत्या संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकताना पाहण्यासाठी वाट पाहत आहेत, परंतु आजपर्यंत चाहत्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (IPL 2024 rcb dinesh karthik said this is my last ipl)

रोहित शर्माला दिली जस्टिन लँगर यांनी खुली ऑफर, म्हणाले- कधी पण LSG मध्ये येऊ शकतो

चाहत्यांना आशा होती की आयपीएल 2024 आरसीबीसाठी अधिक चांगले होईल, परंतु हा आयपीएल हंगाम आतापर्यंत बेंगळुरूसाठी खूप वाईट आहे. याच दरम्यान  बेंगळुरूच्या एका अनुभवी खेळाडूने त्याच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचे खेळाडूने जाहीर केले आहे. (IPL 2024 rcb dinesh karthik said this is my last ipl)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिग्गज खेळाडूने आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले आहे. आताही, जेव्हा बंगळुरूला धावांची गरज असते तेव्हा चाहत्यांना हा दिग्गज आठवतो. पण आता या दिग्गजाने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे फ्रँचायझीलाच धक्का बसला नाही तर त्यांच्या लाखो चाहत्यांनाही धक्का बसला आहे. हा खेळाडू कोणी दुसरा नसून दिनेश कार्तिक आहे. दिनेश कार्तिकने स्टार स्पोर्ट्सवर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्याशी संवाद साधताना हे विधान केले आहे. या खेळाडूने आपल्या वक्तव्याने आरसीबीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. जेव्हा जेव्हा RCB संघ अडचणीत येतो तेव्हा दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून मैदानात येतो आणि बॅटने तुफानी इनिंग खेळतो, त्यामुळे दिनेश कार्तिकच्या या वक्तव्यावर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (IPL 2024 rcb dinesh karthik said this is my last ipl)

IPL 2024: पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम काय घडलं? पहा व्हिडिओ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या या हंगामातील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. RCB संघाने 2024 साली WPL ट्रॉफी जिंकली होती, त्यामुळे चाहत्यांना आशा होती की RCB पुरुष संघ या वर्षी देखील IPL ट्रॉफी नक्कीच जिंकेल, परंतु आतापर्यंत झालेल्या एकूण 5 सामन्यांमध्ये RCB जिंकेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा होणार आहे. आरसीबी संघाने पंजाब किंग्जविरुद्ध फक्त एकच सामना जिंकला आहे, या सामन्यात दिनेश कार्तिकचे महत्त्वाचे योगदान होते.

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ शक्तिशाली खेळाडूची एन्ट्री

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी