33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाT20 WC 2024 मध्ये विराट आणि केएल राहुल शिवाय खेळणार टीम इंडिया!...

T20 WC 2024 मध्ये विराट आणि केएल राहुल शिवाय खेळणार टीम इंडिया! माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान 

सध्या भारतात IPL 2024 ची धुमाकूळ सुरु आहे. सर्वे खेळाडू सध्या IPL मध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान टी-20 विश्वचषक 2024 बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला जाईल. विराट कोहलीला संघात स्थान मिळते की नाही याकडे बहुतेक चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे. (T20 World Cup 2024 Michael Vaughan Virat Kohli KL Rahul not pickin team india) मात्र आयपीएलमध्ये कोहली ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यामुळे विराट कोहली टी-20 विश्वचषकात नक्कीच खेळताना दिसेल, अशी चाहत्यांना पूर्ण आशा आहे. यातच आता माजी दिग्गज क्रिकेटपटूने विराट कोहली आणि केएल राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (T20 World Cup 2024 Michael Vaughan Virat Kohli KL Rahul not pickin team india)

IPL 2024: रोहित शर्माने केला मोठा खुलासा, सांगितले कधी घेणार संन्यास

टी-20 विश्वचषक  2024  मध्ये विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या खेळण्यावर अजूनही शंका आहे. येणाऱ्या विश्वचषकात हे दोन ज्येष्ठ खेळाडू निवडकर्त्यांची पहिली पसंती असतील का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता या दोघांबाबत इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकेल वॉनचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. (T20 World Cup 2024 Michael Vaughan Virat Kohli KL Rahul not pickin team india)

विराट कोहलीच्या विनंतीने बदलले वानखेडे स्टेडियमचे वातावरण, चाहत्यांनी केला हार्दिकच्या नावाचा जल्लोष

क्रिकबझवर मायकेल वॉन म्हणाले की, ‘मी टीम इंडियाचे निवडक अजित आगरकर यांना एवढेच सांगेन की, जर विराट कोहली आणि केएल राहुल शिवायही टीम इंडिया मजबूत असेल, तर तुम्ही कठीण निर्णय घेण्यास घाबरू नका. तुम्ही तरुण आणि ताज्या खेळाडूंना स्पर्धेत घेऊन जाऊ शकता. हे खेळाडूही तुम्हाला ट्रॉफी मिळवून देऊ शकत नाहीत, त्यामुळे आम्हाला वरिष्ठ खेळाडूंना घेऊन जावे लागेल, या दडपणाखाली येऊ नका.’ (T20 World Cup 2024 Michael Vaughan Virat Kohli KL Rahul not pickin team india)

IPL 2024: T20 विश्वचषकात मिळणार दिनेश कार्तिकला संधी? रोहित शर्माने सामन्यादरम्यान म्हटलं असं काही…

त्याचवेळी बीसीसीआयच्या निवडकर्त्यांचेही लक्ष आयपीएल 2024 वर आहेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ मिळू शकतो. तर विराट कोहली आणि केएल राहुल या हंगामात चांगली कामगिरी करत आहेत. (T20 World Cup 2024 Michael Vaughan Virat Kohli KL Rahul not pickin team india)

विशेषत: विराट कोहली ज्या प्रकारचा फॉर्म दाखवत आहे, त्यामुळे निवडकर्ते त्याची निवड करतील अशी शक्यता नाही. विराट कोहली आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटच्या डोक्यावर ऑरेंज कॅपही सजली आहे. विराटने आयपीएल 2024 मध्येही शतक केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी