30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीययशवंत जाधव यांच्यावर कारवाई झाली बकीच्यांवर कधी करणार बाबूभाई भवानजी

यशवंत जाधव यांच्यावर कारवाई झाली बकीच्यांवर कधी करणार बाबूभाई भवानजी

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेला सत्ताधारी शिवसेनेने चराऊ कुरन बनवलेले आहे त्यामुळे एकट्या यशवंत जाधव यांच्यावर छापा टाकून फायदा नाही(Action will be taken against Yashwant Jadhav)

तर आजवर सेनेचे जितके स्थायी समिती अध्यक्ष झाले त्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी मुंबईचे माजी उप महापौर बाबूभाई भवानजी यांनी केली आहे

बाबूभाई पुढे म्हणाले की मी सुधा महापालिकेत नगरसेवक उप महापौर होतो पण आम्ही मुंबईकरांच्या साठी समर्पित भावनेने काम करीत होतो मुंबईकरांचा पैसा हा नागरी सुविधांच्या कामासाठीच खर्च व्हायला हवा अशी Bjp ची भूमिका असायची पण सेनेने महापालिकेच्या प्रत्येक कामात घोटाळे केले आहेत आणि आता याच पैशाची मनी londreeing सुरू आहे त्यामुळे आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्यावर कारवाई केली पण बाकीच्यांचे काय त्यांची आता ई डी ने चौकशी करावी अशी मागणी बाबूभाई भवानजी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे महत्त्वाचा निर्णय

ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी

Another Shiv Sena leader under fire, Income Tax officials search Yashwant Jadhav’s premises

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी