30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, भाजपने उडविली खिल्ली !

राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, भाजपने उडविली खिल्ली !

टीम लय भारी

मुंबई:- विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी यांनी देखील या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या भाजपानेही कंबर कसलेली आहे.आणि त्यांच्या भाजप  पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दांमध्ये टिका केली आहे.( BJP has attacked the NCP)

‘या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळी विधान केली जात आहेत.शिवसेनाही भाजपला आव्हान देते आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात रंगत आली आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

नितीन गडकरींनी जाहीर कार्यक्रमात अनिल देशमुखांचे मानले आभार; कारण…

आता सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार अग्रेसर

Swami Prasad Maurya’s daughter Sanghmitra says she remains a loyal BJP worker

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.तर, गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

तर, गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.विरोधी पक्ष आमच्यासोबत लढण्यापेक्षा एकमेकांना त्यांच्यातल्या त्यांच्यातच आपण मोठे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्यचा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी