29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयडॉ. जितेंद्र आव्हाडांना बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली राखी

डॉ. जितेंद्र आव्हाडांना बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली राखी

टीम लय भारी

मुंबई : आदित्य ठाकरेंसोबत बिडीडी चाळीची पाहणी करण्यासाठी जितेंद्र आव्हाड वरळी येथे गेले होते, तेव्हा तेथील महिलांनी आव्हाडांना राखी बांधली (jitendra avhad vizited bdd chawl at warali with aditya thackeray).

त्याविषयी ट्विटर वरून आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही दिलेले वचन पाळतो आहोत म्हणून बीडीडी चाळीतल्या महिलांनी आम्हाला प्रेम दिले व उत्स्फूर्त रक्षाबंधन साजरे झाले. यानंतर पुनर्विकासाचे काम जोरात चालू होईलच.

बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली आदित्य ठाकरेंना राखी

मंत्री यशोमती ठाकूर अजित पवारांवर नाराज, भर सभेत केली तक्रार

बीडीडी चाळीच्या पुनर्बांधणी साठी एक बाजूला सरकार प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे त्यात स्वतः लक्ष घालून आहेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वरळी येथे गेले होते. तेथे जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली.

jitendra avhad
बिडीडी चाळीची पाहणी करण्यासाठी जितेंद्र आव्हाड वरळी येथे गेले होते, तेव्हा तेथील महिलांनी आव्हाडांना राखी बांधली.

राखी केवळ भावालाच नव्हे तर, पतीलाही बांधली जाऊ शकते; इतिहासात आहेत आख्यायिका !

BDD chawl redevelopment: beneficiaries to be charged only stamp duty of ₹1,000

त्यावेळी तेथील महिलांनी आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांना राखी बांधली. यावेळी सचिन अहिर, आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे आणि दत्ता नरवणकर सुद्धा उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी