28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजआदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन

आदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन

टीम लय भारी

मुंबई : जुलै महिन्यात EV धोरणावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब झाले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी लवकरच ही सुविधा अमलात आणू असे सांगितले होते(EV enabled parking lot at Kohinoor building in Mumbai).

या धर्तीवर मंगळवारी मुंबईतील कोहिनूर इमारतीत EV सक्षम असलेल्या पार्किंग चे उदघाटन पार पडले. महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल फ्रेंडली बनवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे लक्षात येते. म्हणूनच आजचा हा उदघाटन समारंभ अतिशय उत्साहवर्धक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विटर मार्फत कळवले.

गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !

भाजप आयोजित करणार ‘पोलखोल’ सभा

यावेळी ते असेही म्हणाले, सुमारे एक वर्षापूर्वी महाराष्ट्राने EV धोरण जाहीर केले. सर्वच आघाड्यांवरील अश्या प्रयत्नांचे साक्षीदार होणे आनंददायी आहे. संपुर्ण जगाच्या दृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

 EV
आदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन

आदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन

केंद्राने ताट वाढले हे खरंय, तुमचे हात बांधलेत हेही खरंय : गोपीचंद पडळकर

Tata Tigor EV Ziptron to unveil in India on August 18

EV पार्किंग चे उदघाटन झाले आहे अशी घोषणा करताना आदित्य ठाकरेंनी आशुतोष एंटरप्राइजेस आणि आमदार सदा सारवणकार यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच EV क्रांतीच्या दिशेने प्रयत्न पुढे नेल्याबद्दलसहाय्यक आयुक्त, स्थानिक नगरसेवक, किरण दिघावकर यांचेही आभार मानले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी