29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजविनोद सम्राट दादू इंदुरीकर यांच्या नावाने शासनाने पुरस्कार सुरू करावा ,डॉ. प्रकाश...

विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांच्या नावाने शासनाने पुरस्कार सुरू करावा ,डॉ. प्रकाश खांडगे यांची मागणी

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई: विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांच्या नावाने राज्य शासनाने पुरस्कार सुरू करावा,  अशी मागणी विनोद सम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रकाश खांडगे यांनी केली आहे.(Government should start award name of Vinod Samrat Dadu Indurikar)                       

गाढवाचं लग्न, हे धमाकेदार आणि विनोदी नाटक करणारे विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांच्या लोककला प्रतिष्ठानची स्थापना 14 जानेवारी 2022 रोजी करण्यात आली आहे. लोककला विद्यापीठ स्थापन करणेबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रातील विद्यापीठातून लोककलावंतांच्या नावाने अध्यासन स्थापन करणे, दुर्मिळ लोकसाहित्य व संवर्धन जतन करणे, लो कलावंतांवर माहितीपट लघुपट चित्रपट विद्यार्थी निर्मिती करणे. संमेलने चर्चासत्र परिसंवाद आणि व्याख्याने आयोजित करणे अशा प्रकारचे काम लोककला प्रतिष्ठान च्या वतीने सुरू असते असे प्रकाश  खांडगे यांनी सांगितले.

राज्यभरात 56 हजार नोंदणीकृत लोक कलावंत आहेत. दादू इंदुरीकर यांच्या नावाने राज्य शासनाने पुरस्कार सुरू करावा  तसेच दादू इंदुरीकर जन्मशताब्दी महोत्सव देखील  सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांच्या हस्ते या उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान

ज्योती बसू प्रधानमंत्रीपद आणि बुद्धदेव भट्टाचार्य पद्म पुरस्कार का नाकारतात?

सईबाईंच्या समाधीस्थळाचा पुनर्विकास होणार !

OSCAR VILLAINS FEB. 7, 2022 Which 2022 Awards Contender Will Be This Year’s Oscar Villain?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी