28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजITI च्या सहसंचालकांना 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची...

ITI च्या सहसंचालकांना 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त

टीम लय भारी

नाशिक : आयटीआयच्या सहसंचालकांना 5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या झडतीत तब्बल 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशकात केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे(ITI co-director arrested for accepting Rs 5 lakh bribe).

काय आहे प्रकरण?

कोर्सेसच्या मंजुरीसाठी तक्रारदारांनी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागात अर्ज केला होता. मात्र अर्जात अनेक त्रुटी काढत जाधव यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

सूरतमध्ये गॅस गळती झाल्याने चौघांचा मृत्यू; २५ जणांची प्रकृती गंभीर

नो व्हॅक्सिन, नो एंट्री; अजित पवारांचा सूचक इशारा

छाप्यात एक कोटींची मालमत्ता जप्त

मुंबईतील वांद्रे खेरवाडी येथील शासकीय तंत्र निकेतन परिसरातील प्रादेशिक कार्यालयात एसीबीने छापा टाकला. छाप्यात 1 किलो 572 ग्रॅम वजनाची सोन्याची नाणे, सोन्याचे बिस्कीट आणि दागिने, 79 लाखांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली. 1 कोटी रुपयांच्या आसपास मौल्यवान वस्तू देखील छाप्यात सापडल्या आहेत.

माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

Jan Shikshan Sansthan director detained for ‘taking bribe of Rs 20k’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी