30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजनो व्हॅक्सिन, नो एंट्री; अजित पवारांचा सूचक इशारा

नो व्हॅक्सिन, नो एंट्री; अजित पवारांचा सूचक इशारा

टीम लय भारी

पुणे : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचं संकट अधिक वाढताना दिसत आहे. त्यात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत(No vaccine, no entry; Ajit Pawar’s warning).

त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के लोकांनी सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की, टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार : उदय सामंत

बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर संतापले

पुण्यातील निर्बंध पुढीलप्रमाणे :

1 )पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात बंद राहतील; ऑनलाईन सुरु राहतील

2) नववी-दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु राहतील

3) मास्क नसेल तर 500 रुपये दंड

4) मास्क असताना थुंकला तर 1000 रुपये दंड

5) लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.

6) हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, दोन डोसशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही.

महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकने केले उपमुख्यमंत्रीच्या गाडीचे सारथ्य

Covid-19: Ajit Pawar holds review meeting, no lockdown in Maharashtra for now

https://youtu.be/dYH0Vh4WInY

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी