27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजभारताच्या युवा नेमबाजांना ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाली निराशा

भारताच्या युवा नेमबाजांना ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाली निराशा

 

टीम लय भारी

टोकियो :- मनु आणि यशस्विनी या दोन युवा नेमबाजांना १० मीटर पिस्तूल प्रकारच्या पात्रता फेरीतून निराशा मिळाली आहे. मनुला बाराव्या तर यशस्विनीला तेराव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. (Olympic update- Manu and yashaswini got 12th and 13th rank respectively)

पात्रता फेरीतील फक्त आठ नेमबाजांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. परंतु मनु आणि यशस्विनीला १२ आणि १३ नंबरवर स्थान मिळाल्याने त्यांची अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुक्कली. (Only 8 participants can perform for final round)

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

Olympic
यशस्विनी

हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

मनूने पात्रता फेरीत 98, 95, 94, 95, 98, 95, अशी कामगिरी केली. तर यशस्विनीने 94, 98, 94, 97, 96, 95, अशी कामगिरी बजावली. दोघींचा हा पहिलाच ऑलिम्पिक आहे. (This was first appearance in Olympic for both girls)

19 वर्षाच्या मनूने सुरूवात चांगली केली होती परंतु तिच्या पिस्तुलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तिच्या प्रदर्शनावर त्याचा फरक पडला.

मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू, नितेश राणेंचा आरोप

Tokyo Olympics 2021 Live Updates: Deepak Kumar, Divyansh Singh Panwar in action in 10m Air Rifle Men’s Qualification

असे असले तरी मीराबाई चानुने भारताला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवून दिले आहे. वेटलिफ्टींगमध्ये तिला हे रौप्य पदक मिळाले आहे.

https://youtu.be/_wyRLWzXQ6c

Olympic, Laybhari news , marathi news , Tokyo , लय भारी बातमी , मराठी बातमी , ऑलिम्पिक , टोकीयो , Manu Bhaker , Yashasvini Desval , Marathi breakings , मनू भाकेर , यशस्विनी देसवाल , मराठी ब्रेकिं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी