24 C
Mumbai
Monday, January 30, 2023
घरव्हिडीओVIDEO : ढोलकीच्या तालावर ...तरुणांना लाजवेल असा ठेका !

VIDEO : ढोलकीच्या तालावर …तरुणांना लाजवेल असा ठेका !

लग्नाच्या वरातीत ठेका धरून थिरकणारे हे सुटा-बुटातले अप-टू-डेट काका. अगदी तरूणांनाही लाजवेल, असा त्यांचा हा फिटनेस! त्याच फुर्तीने आणि चपळाईने ते बेफाम, बेधुंद होऊन भन्नाट डान्स करताहेत.

प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांचं हे अनेक पिढ्यांना भुरळ घातलेलं गाणं. कुणालाही वय विसरून ठेका धरायला लावणारं असं हे नखरेल गाणं. याच गाण्यावर लग्नाच्या वरातीत ठेका धरून थिरकणारे हे सुटा-बुटातले अप-टू-डेट काका. अगदी तरूणांनाही लाजवेल, असा त्यांचा हा फिटनेस! त्याच फुर्तीने आणि चपळाईने ते बेफाम, बेधुंद होऊन भन्नाट डान्स करताहेत. कोणत्याही वयातील व्यक्तीने गाण्यातून, संगीतातून, नाचण्यातून दिलखुलास आनंद कसं मिळवता येतो, तेच हे सुटा-बुटातले काका दाखवून देताहेत, नाही का?

हे सुद्धा पहा :  Video : आदिवासी समाजासोबत राहुल गांधींनी धरला ठेका

Hrithik Roshan Video : गरबा क्विन फाल्गुनी पाठकसोबत हृतिकचा शानदार गरबा पाहिलात का?

          Navaratri Special : दूर्गापूजा निमित्त बंगाली अभिनेत्रीचा मनमोहक डान्स पाहिलात का?

           VIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!