29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरव्हिडीओVIDEO : असं वाटतंय राजकारणातून संन्यास घ्यावा : अजित पवार

VIDEO : असं वाटतंय राजकारणातून संन्यास घ्यावा : अजित पवार

2024 मध्ये होणाऱ्या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे शी मिश्कील प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांसमोर दिली आहे .

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये बारामती मध्ये अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करु, असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते. याबद्दल अजित पवार यांना विचारणा केल्यानंतर अरे बापरे हे ऐकल्यापासून मला रात्रभर मला झोपच लागेना असे म्हणत उपरोधिक टोला लगावला आहे . तर एवढा मोठा ताकदीचा चंद्रशेखर बावनकुळेंसारखा नेता आम्हाला हरवणार… मी तर म्हणतोय राजकारणच सोडून द्यावे. राजकारणातून सन्यास घ्यावा. 2024 मध्ये होणाऱ्या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे शी मिश्कील प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांसमोर दिली आहे .

हे सुद्धा पहा : Ajit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट घेतला खरपूस समाचार

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत पक्ष संपत नसतो,’ अजित पवार भडकले

Ajit Pawar : अजितदादा खवळले, भाजपवर उखडले !

VIDEO : अजित दादा मुख्यमंत्र्यांवर भडकले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी