28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्हिडीओVIDEO : चीनमधील कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत

VIDEO : चीनमधील कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत

चीनमधील BF.7 कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तिन्ही कोरोनाबाधित रुग्णांनी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रवास केला होता. चीनमधून परतल्यानंतर त्यांना चीनमधील कोरोना व्हेरिएंटची लागण झाली

माध्यमांमधील आणि सोशल मीडियातील रिपोर्ट्सनुसार चीनमधील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दावे केले जात आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. BF.7 कोरोना व्हेरिएंटने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. यातच चीनहून परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

चीनमधील BF.7 कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तिन्ही कोरोनाबाधित रुग्णांनी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रवास केला होता. चीनमधून परतल्यानंतर त्यांना चीनमधील कोरोना व्हेरिएंटची लागण झाली. पहिल्यांदा BF.7 कोरोना व्हेरिएंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ जणांना सौम्य लक्षणे होते. तर एकाला लक्षणे नव्हते. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कोरोनाबाधित तिघेही पूर्णपणे बरे झाले आहेत.

 हे सुद्धा पहा :  भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार; पुढचे 40 दिवस धोक्याचे, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

VIDEO : लोकहो, कोरोनाच्या चर्चेने आजिबात घाबरु नका!

जगभरात कोरोनाचा उद्रेक; विमानतळावर घेणार खबरदारी 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी