33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्हिडीओVIDEO : लोअर परेल स्थानकावरील सरकता जिना १० दिवसांपासून बंदच

VIDEO : लोअर परेल स्थानकावरील सरकता जिना १० दिवसांपासून बंदच

पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल या स्थानाकावरील फलाट क्रमांक 2-3 वरील हा सरकता जिना प्रत्येक महिन्यातून दहा दिवस बंदच असतो. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल या स्थानकावरील फलाट क्रमांक 2-3 वरील हा सरकता जिना प्रत्येक महिन्यातून दहा दिवस बंदच असतो. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर वयोवृद्ध नागरिकांना देखील बंद असलेल्या जीन्यामुळे तारेवरची कसरत करत ये-जा करावी लागते . त्यामुळे लाखो रुपये खर्च करून गाजावाजा करत बसविण्यात आलेले हे जिने हे प्रवाश्यांच्या सोयी ऐवजी गैरसोयीचे कारण बनत आहेत . त्यामुळे या बाबीकडे सबंधित विभाकाकडून लक्ष देऊन हे जिने लवकरात लवकर पूर्ववत करावेत अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.

 

हे सुद्धा पहा :  पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल;शिवसेनेने भाजपाला डिवचले

 Mumbai Local : ‘रेल्वेच्या विरोधात बॉम्ब तयार आहे, वात पेटवावी लागेल’    

लोअरपरेल येथे एमटीएनएलच्या वायरची होतेय चोरी चोरीमागे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी