27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरव्हिडीओVIDEO : नवीन वर्षात नवीन टार्गेट अनेकांच्या घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार

VIDEO : नवीन वर्षात नवीन टार्गेट अनेकांच्या घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार

नवीन वर्ष म्हंटले की अनेकांचे नवीन वर्षांचे नवीन संकल्प असतात तर असेच काहिसे नवीन संकल्प केले आहेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचा क व्हिडीओ शेयर केला आहे.

नवीन वर्षात अनेकांच्या घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार – किरीट सोमय्या
नवीन वर्ष म्हंटले की अनेकांचे नवीन वर्षांचे नवीन संकल्प असतात तर असेच काहिसे नवीन संकल्प केले आहेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचा क व्हिडीओ शेयर केला आहे. यात त्यांनी आपण नवीन वर्षात अनेकांच्या घोटाळ्यांच्या हिशोब पूर्ण करणार असल्याचे सांगत या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे परिवाराचे १९ बंगले,अनिल परब यांचे साई रिसॉर्ट,हसन मुश्रीफ,असलम खान चे ४९ स्टुडिओ,किशोरी पेडणेकर एस आर. ए. सदनिका,मुंबई महापालिका यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार”,असे म्हटले आहे.

हे सुद्धा पहा : Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर बोगस पीएचडीचा आरोप; युवासेनेचे विद्यापीठात आंदोलन

 Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पुढचा ‘टार्गेट’ आदित्य ठाकरे?

दापोलीचे रिसॉर्ट परबांच्या मालकिचे, सोमय्यांनी सादर केले पुरावे

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी