25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeव्हिडीओVIDEO :गायरान जमीन घोटाळ्याप्रक्रणी मंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी

VIDEO :गायरान जमीन घोटाळ्याप्रक्रणी मंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर देत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले.

गायरान जमीन घोटाळ्याप्रक्रणी मंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी भूखंड घ्या कोणी गायरान घ्या…कोणी श्रीखंड घ्या…कोणी भूखंड घ्या…सत्तारांनी घेतले खोके एकदम ओके, एकदम ओके अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर देत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

 

हे सुद्धा पहा :   Abdul Sattar : ‘ही सत्तेची मस्ती जास्त दिवस नसणार आहे’; मेहबुब  शेख यांचा सत्तारांना इशारा, घरासमोर आंदोलन 

Eknath Khadse : खडसेंचा ठिय्या, बिघडलेली तब्येत अन् राष्ट्रवादीचे आंदोलन, पाहा नक्की काय झालं

     स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही – गृहमंत्री

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी