30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्हिडीओViral Video : मोबाईल चोराची जबरदस्त पब्लिक धुलाई पाहा

Viral Video : मोबाईल चोराची जबरदस्त पब्लिक धुलाई पाहा

मोबाईल चोराची जबरदस्त पब्लिक धुलाई होत असल्याचा Viral Video पाहा. या चोरट्याला जागेवरच पकडून स्थानिक नागरिकांनी बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने एका महिलेच्या हातातील मोबाइल खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी पाठलाग करून शिताफीने पकडून चोराला मारहाण केली.

मोबाईल चोराची जबरदस्त पब्लिक धुलाई होत असल्याचा Viral Video पाहा. या चोरट्याला जागेवरच पकडून स्थानिक नागरिकांनी बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने एका महिलेच्या हातातील मोबाइल खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी पाठलाग करून शिताफीने पकडून चोराला मारहाण केली. त्यानंतर चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : 

बसमध्ये मोबाईल वापरला तर गुन्हा दाखल होणार; वाचा बेस्टचा नवा नियम

सावधान; मोबाईल खिशात असताना फेसबुक ऐकते तुमचे बोलणे!

मोबाईल चोरीला गेलाय? हे काम वेळीच करा अन्यथा तुमचा डेटासुद्धा..

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते, की फूटपाथवर उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या मुलीच्या हातातील मोबाइल सायकलवरून आलेला एक चोरटा हिसकावतो. तो पळून जाताना मुलगी ओरडते आणि लोकांना त्याला पकडण्यात मदत करण्यास सांगते. रस्त्यावर समोरून येत असलेला कारचालक थेट फूटपाथवरुन पळून जाणाऱ्या सायकलस्वार चोरास कार धडकवून खाली पाडतो. चोर कसाबसा उठून लंगडत पुन्हा धावू लागतो. मुलगी व इतर लोकं त्याचा पाठलाग करतात. आरडाओरडा ऐकून काही तरुण दुसऱ्या मार्गाने जाऊन मोबाइल चोराचा पाठलाग करतात आणि त्याला पकडण्यात यशस्वी होतात. त्यानंतर ते चोरट्याला रस्त्यात खाली पाडून लाथा-बुककयांनी हाणून बदडून काढतात.

Mobile Thief Beaten, Viral Video, Chess Game, Public Dhulai, Mobile Chor

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी