26 C
Mumbai
Tuesday, February 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे ट्रैफिक जाम

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे ट्रैफिक जाम

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे विस्तारा एयरलाइन्स वर ट्रैफिक जाम असण्याची शक्यता आहे. विस्तारा एयरलाइन्स ने याबाबत एक ट्वीट केले आहे-आज मुंबई एयरपोर्ट च्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आणि वाहणे हळुवार गतीने चालतील .

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे ट्रैफिक जाम असण्याची शक्यता
अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे विस्तारा एयरलाइन्स वर ट्रैफिक जाम असण्याची शक्यता आहे. विस्तारा एयरलाइन्स ने याबाबत एक ट्वीट केले आहे-आज मुंबई एयरपोर्ट च्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आणि वाहणे हळुवार गतीने चालतील . पूर्व आणि पश्चिम राज्य महामार्गावर वाहनांची जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी एक ट्रॅफिक advisory लागू केली आहे.ही advisory संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत लागू राहील. संध्याकाळी 2 तास ट्रॅफिक जाम असण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने अनेक कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिल्याचे समजते.

या मार्गांवर ट्रैफिक जाम असेल NoEntry -Western Express Highway,धारावी आणि वरळी सी लिंक वरुण BKC फॅमिली कोर्ट मार्गे कुर्ला ला जाणार्‍या वाहनांचा प्रवेश बंद राहील. संत ज्ञानेश्वर रोड वरुण BKC इन्कम टॅक्स जंक्शन वरुण कुर्ला ला येणार्‍या गाड्यांचा प्रवेश बंद राहील. गवर्नमेंट कॉलनी, कनकिया पॅलेस आणि वाल्मिकी नगरहून BKC मार्गे चुनाभट्टी आणि कुर्ला ला येणार्‍या वाहनाचा प्रवेश बंद राहील. BKC परिसरात कोणत्याच रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही. या मार्गांवरून असेल वाहनांचा प्रवेश चालू.

Western Express Highway आणि वरळी सी लिंक वरुण बांद्रा कॉम्प्लेक्स परिसरात जाणार्‍या वाहनांनी MMRDA जंक्शन रोड वरुण जावे. BKC परिसर इन्कम टॅक्स जंक्शन वरुण संत ज्ञानेश्वर नगरला जाणार्‍या वाहनांना गुरु नानक हॉस्पिटल-जगत विद्या मंदिर जंक्शन- कला नगर जंक्शन आणि धारावी टी जंक्शन मार्गे जावे लागणार आहे.

हे सुद्धा पहा :  VIDEO : वाहतूक पोलिस उकळलत आहेत पैसे

 राज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी