28 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंचा मनाचा मोठेपणा ,जनतेकडेच मागितला सल्ला

आदित्य ठाकरेंचा मनाचा मोठेपणा ,जनतेकडेच मागितला सल्ला

टीम लय भारी

मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ‘घनकचरा व्यवस्थापन कृती योजना’ तयार करण्याच्या मसुदा तयार करत आहेत. त्यासाठी त्यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया मागितल्या आहेत(Vision 2030 to understand the sentiments & expectations of citizens for a cleaner Mumbai, Environment Minister).

दृष्टी २०३० अंतर्गत एक नवीन योजना आदित्य ठाकरेंकडून राबविण्यात येत आहे. येत्या काळात स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी ‘घनकचरा व्यवस्थापन कृती योजना’ आकार घेईल. यासाठी स्थानिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. यामुळे सद्य परिस्थितीची कल्पना कमी वेळात मिळण्यास मदत होईल.

एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !

१२ लाखाचा बैल, ४ लाखाचा घोडा पाळणाऱ्या शेतकऱ्याचा मुंबई – पुण्याच्या प्राणीमित्रांना बोचरा सवाल !

प्रतिक्रियांच्या निमित्ताने नागरिकांच्या भावना व अपेक्षा समजून घेण्यास समितीला सोप्या जातील व त्यानुसार योजनेचे आयोजन करता येईल.

Vision 2030
आदित्य ठाकरे मागतायत नागरिकांचा अभिप्राय

शिवसेनेची चूक काढताना भाजपच आपटले तोंडावर

Saudi Vision 2030 to bring 100,000 hotel rooms as part of $1trn plan

या योजनेसाठी आपली मते मागविण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ट्विटर मार्फत एक लिंक शेयर केली आहे. या लिंक वर क्लीक करून आपण आपली मते मांडू शकता. mcgm-citizen-survey.cloudstrats.com

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी