31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeव्यापार-पैसाGoverment Jobs : आरोग्य विभागात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Goverment Jobs : आरोग्य विभागात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) ने अन्न सुरक्षा अधिकारी पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार rpsc.rajasthan.gov.in च्या अधिकृत वेबसाइवर अर्ज करू शकतात.

आपल्याला सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकाचं स्वप्नं असते. एवढेच काय आजकाल तर लग्नावेळी प्रत्येक मुलगी सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत असते. मात्र, ही सरकारी नोकरी प्रत्येकाला सहजासहजी मिळते असं नाही. पण आता ही सरकारी नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे. राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) ने अन्न सुरक्षा अधिकारी (RPSC भर्ती 2022) पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (RPSC Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार RPSC, rpsc.rajasthan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (RPSC भर्ती 2022) 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. याशिवाय, उमेदवार https://rpsc.rajasthan.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (RPSC भर्ती 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे RPSC भर्ती 2022 अधिसूचना PDF, तुम्ही अधिकृत अधिसूचना (RPSC Recruitment 2022) देखील तपासू शकता. या भरती (RPSC Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 200 पदे भरली जातील.

हे सुद्धा वाचा

Gajanan Kale on Uddhav Thackeray : मनसेच्या गजानन काळेंना उद्धव ठाकरेंची पाठ सोडवेना

Uddhav Thackeray : संभाजीनगरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार

RPSC भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ०१ नोव्हेंबर
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर

RPSC भरती 2022 साठी रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या- 2022

RPSC भरती 2022 साठी पात्रता निकष
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून फूड टेक्नॉलॉजी किंवा डेअरी टेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा ऑइल टेक्नॉलॉजी किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय औषध या विषयात पदवी मिळवलेली असावी. तसेच विज्ञान किंवा बायो-केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

RPSC भरती 2022 साठी अर्ज फी
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे.

RPSC भरती 2022 साठी पगार
निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स स्तर L-11 (ग्रेड पे- 4200-) अंतर्गत वेतन दिले जाईल.

दरम्यान, आता या संधीमुळे अनेकांची सरकारी नोकरी मिळवण्याची स्वपेन साकार होण्याची शक्यता वर्तवी जात आहे. विशेष म्हणजे ही नोकरी मिळवण्याची संधी एगदी सोपी आणि सहज असल्याने अपेक्षित पात्रतेत आपले नाव असेल तर आजच या संधीचं सोनं करत अर्ज करा. ज्यामुळे ही नोकरी तुम्हाला मिळण्याची शक्यता उंचावेल एवढं मात्र नक्की.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी