29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमनोरंजनशिल्पा शेट्टी बनणार एका नव्या रियालिटी शो ची जज

शिल्पा शेट्टी बनणार एका नव्या रियालिटी शो ची जज

टीम लय भारी

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका नव्या रियालिटी शो ची पर्यवेक्षक बनणार (जज) आहे. सुपर डान्सर नंतर शिल्पा ‘इंडियास गॉट टॅलेंन्ट’ या रियालिटी शो ची पर्यवेक्षक म्हणून भूमिका साकारणार आहे. या रियालिटी शोचा ट्रेलर नुकताच व्हायरल झाला आहे (Shilpa Shetty will be the judge of a new reality show).

शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवर ‘इंडियास गॉट टॅलेंन्ट’ या रियालिटी शो चा ट्रेलर पोस्ट केला आहे. ” देश एक, टॅलेंन्ट, अनेक असे म्हणत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या मध्ये शिल्पा एका नव्या लुक मध्ये दिसत आहे.

चहाचा इतिहास ! चहा पिल्यामुळे टिळकांवर पडला होता बहिष्कार, गंगेत डुबकी मारून आले होते…

मुख्यमंत्र्यांच्या पत्राची मंत्रालयासमोर होळी

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

 

 

शिल्पा सोबतच किरण खेर, मलाईका अरोरा, सोनाली बेंद्रे, फराह खान, करण जोहर, शेखर कपूर आणि धर्मेंद्र प्रेक्षकांना जजच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोनी टीव्हीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अनंत गीतेंनंतर एक एक जण प्रेस घेईन… : रावसाहेब दानवे

Trending: Shilpa Shetty Joins India’s Got Talent As A Judge

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी