28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeआरोग्यमुख्यमंत्री म्हणाले, आता उद्धव ठाकरेंचं कौतुक होतंय

मुख्यमंत्री म्हणाले, आता उद्धव ठाकरेंचं कौतुक होतंय

टीम लय भारी

मुंबई : कोरोना ग्रस्तांची संख्या कमी झाल्यानंतर संपूर्ण मुंबई तसेच महाराष्ट्राचे कौतुक होत आहे, आणि त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांचे सुद्धा कौतुक होत आहे. परन्तु हे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नसून नायर हॉस्पिटलच्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहे असे ते म्हणाले (CM Uddhav Thackeray donated 100 crores to nair hospital).

शतक महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने १०० वर्षे झाल्याच्या शुभदिनी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा निधी नायर हॉस्पिटलसाठी जाहीर केला आहे

जयंत पाटील मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले

गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना बोचरे पत्र, चार मंत्र्यांवर डागली तोफ

यापूर्वी ज्या महामारी आणि विषाणूंनी जगाला ग्रासले होते त्या त्या वेळी प्रतिकूल काळात अनेकांना आपले जीव गमवावे लागले, परंतु आजच्या काळात सर्व वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध असल्याने आपल्याला अनेकांचे जीव वाचवता आले आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे तसेच सर्व परिचारिकांचे कौतुक करून त्यांना मनाचा मुजरा घातला आहे.

सर्व आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ठाम उभे राहिले नसते तर आजचे हे महाराष्ट्राचे यश जग पाहू शकलं नसतं असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. अवाढव्य पसरलेल्या धारावीला कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढल्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी संपूर्णपणे वैद्यकीय सुविधा पुरवणार्यांनाच दिले आहे. त्याचबरोबर डॉक्टर्स तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी देवत्व बहाल केले.

नाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री म्हणाले, आता उद्धव ठाकरेंचं कौतुक होतंय

Maharashtra: Road crashes high even with curbs, laments CM Uddhav Thackeray

सर्व कर्मचाऱ्यांचा उचित सन्मान करत हॉस्पिटलचे महत्व जाणून मुख्यमंत्र्यांनी यावेळी हॉस्पिटलला भली मोठी देणगीही जाहीर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी