33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी IAS चंद्रकांत दळवी यांची पुणे महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्ष पदी...

माजी IAS चंद्रकांत दळवी यांची पुणे महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

टीम लय भारी

मुंबई :-  पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी (Chandrakant Dalvi) यांची पुणे महापालिकेच्या (Municipal Corporation) हेरिटेज (Heritage) कॉन्झर्वेशन कमिटी तथा वारसा जतन समितीच्या अध्यक्षपदी शासनाने नियुक्ती केली आहे. समितीची पहिली बैठक ०९ जून २०२१ रोजी पुणे महापालिकेच्या (Municipal Corporation) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली.

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, राहुल गांधीचा केंद्र सरकारला खोचक टोला

दुधाच्या भाववाढीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

India’s new vaccine policy makes welcome improvements – but big questions still remain

महाराष्ट्र शासन नगर विकास खाते यांनी एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अनुसार ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासंदर्भात वारसा जतन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्ष पदी चंद्रकांत दळवी (Chandrakant Dalvi) यांची नेमणूक करण्यात आली आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तु वारसा असणारी स्थळे त्यांच जतन संरक्षण करणे. त्यासाठी महापालिकेला (Municipal Corporation) सल्ला देण्यासाठी ही सल्लागार समिती काम करते. समिती मध्ये एकूण नऊ सदस्य असून शहर अभियंता हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी