30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात घडतोय असा काही लाजिरवाणा प्रकार, आदिवासींच्या दलित वस्तीत आजही दूर्व्यस्था

राज्यात घडतोय असा काही लाजिरवाणा प्रकार, आदिवासींच्या दलित वस्तीत आजही दूर्व्यस्था

टीम लय भारी

नाशिक: इगतपुरी येथील तळेगाव मध्ये पिण्याचे पाण्याचा असा निंदनीय प्रकार समोर आला आहे. इगतपुरी येथील तळेगाव परिसरातील आदिवासी कातकरी दलित वस्तीतील नागरिक तळेगाव धरण बाजूला असतानाही चक्क) सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी भरत असल्याचं आढळून आलं आहे.( misery in the tribal Dalit areas Even today  there is)

हा प्रकार माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी उघडकीस आणला आहे. या शौचालयात लाईटची व्यवस्था नसून वस्तीतील २५ ते ३० कुटुंबं या सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पाणी भरत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपरिष यांना वारंवार निवेदन करूनही ते काहीच करत नाही आहे.

इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना तक्रार केली असून देखील, असता त्यांनी तात्काळ एक नळ कनेक्शन शौचालयाच्या बाहेर जोडून दिलं. मात्र चार दिवस उलटूनही या नळाला अजून पाणी आले नाही. त्यामुळे आता येथील  आपल्या मागण्यांसाठी रहिवासी उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

संजय राऊत म्हणाले, ‘बाप बेटे लवकरच जेलमध्ये जाणार

भाजपविरोधात लढण्यासाठी रोहित पवारांनी सुचवला हा प्लॅन

CENTRE SCRAPS OVERSEAS SCHOLARSHIPS LEAVING DALIT, TRIBAL STUDENTS IN THE LURCH

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी