33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडतात हे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडतात हे पदार्थ..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या (१७ सप्टेंबर) वाढदिवस आहे. मोदी यांचा जागतिक स्तरावर वावर वाढल्याने उद्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, पुतीन आदींचे फोन त्यांना येतीलही. पण ७४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मोदी यांना जेवणात कोणते पदार्थ आवडतात, त्यांचे आवडीचे फळ कोणते, आवडीचा खाद्य पदार्थ कोणता, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आपल्या वेगळ्या स्टाइलमुळे ओळखले जाणारे मोदी खवय्या आहेत, हे सांगून तुमचा कानावर विश्वास बसणार नाही. पण खरोखर मोदी हे त्यांना आवडणारे खाद्यपदार्थ आवडीने खातात.

मोदी हे नेहमी साधेसुधे जेवण करतात. त्यातल्या त्यात त्यांना भारतीय पदार्थ खूप आवडतात. मोदी गुजरातला वेळ मिळेल तेव्हा यशोदाबेन (आई) यांना भेटायला जायचे. त्यावेळी आईने हाताने बनवलेले खाद्यपदार्थ खायचे.
आईने बनवलेल्या जेवणाच्या थाळीतले चपाती, डाळ, भाजी, सलाड आवडीने खायचे. पीएम मोदी यांना सहजन पराठा ही आवडतो. सप्टेंबर २०२० मध्ये फिट इंडिया मूवमेंटचा वर्धापन दिन असताना एक मुलाखतीत त्यांनी सहजन पराठा का जिक्र करते हुए बताया था कि वह आज भी हफ्ते में एक या दो बार इस पराठे आवडीने खात असल्याचे सांगितले होते.

आंबा का आवडतो?
काही वर्षापूर्वी सिने अभिनेते अक्षय कुमार याने मोदी यांच्याबरोबर दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या जीवन शैलीचा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी आवडीचे फळ म्हणून आंबा खात असल्याचे सांगितले. बालपणी मोदी यांनी झाडावर चढून आंबे खालल्याचे या मुलाखतीत सांगितले होते.

लिट्टी चोखाही आवडीचा
पीएम मोदी बिहारच्या प्रसिद्ध लिट्टी चोखा या खाद्य पदार्थाचे चाहते आहेत, फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या हुनर ​​हाट मध्ये ते या स्वादिष्ट व्यंजनाचा आस्वाद घेताना नजरेस पडले होते. या खाद्य पदार्थवर त्यांनी समाज माध्यमात पोस्ट टाकली होती.
हे सुद्धा वाचा
कोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!
जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी…असे का म्हणाले अमित शाह ?
IAS टीना डाबी यांच्या घरात पाळणा हलला; गोंडस बाळाला दिला जन्म

खिचड़ी सर्वात प्रिय
मोदी यांना सगळ्यात जास्त प्रिय असणारा खाद्य पदार्थ म्हणजे खिचडी. ते अनेकदा खिचडीची तरफदारी करताना दिसतात. ते रात्री पचायला हलके असणार आहार करतात. गुजराती खिचडीशिवाय ते अनेकदा रात्री भाकरी, दाळ व विनामसाले भाजी खाणेच पसंद करतात.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी