36 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रराजेश टोपे यांचे जनतेला अवयव दान करण्याचे आवाहन

राजेश टोपे यांचे जनतेला अवयव दान करण्याचे आवाहन

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी ‘वर्ल्ड ऑर्गन डोनेएशन डे’च्या दिवशी जनतेला अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. अवयव दान केल्यामुळे तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन सूर्योदय आणू शकता, असे राजेश टोपे म्हणाले (Rajesh Tope organ donation appeal to pepole).

राजेश टोपे यांनी ‘वर्ल्ड ऑर्गन डोनेएशन डे’च्या दिवशी जनेतला अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या एका मदतीने कोणी एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय पाहण्याचे तुम्ही कारण बनू शकता. तुम्ही केलेल्या या मदतीमुळे आई किंवा वडील आपल्या मुलांसोबत नव्याने जगू शकतील, त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे कारण तुम्ही बनू शकता, असे राजेश टोपे यांनी ट्विविट केले आहे (Rajesh Tope tweeted on World Organ Donation Day).

दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तुर्तास ब्रेक : राजेश टोपे

राजेश टोपे यांनी केलेल्या या ट्विविटमध्ये त्यांनी अवयव दानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://notto.gov.in/  या साईटची माहिती दिली आहे. या साईटवर जाऊन आपण अवयव दानाबद्दल सर्व माहिती मिळवू शकता. तसेच ‘गिफ्टऑफलाइफ’ असे हॅशटॅग सुद्धा राजेश टोपे यांनी दिला आहे.

Rajesh Tope organ donation appeal to pepole
‘वर्ल्ड ऑर्गन डोनेएशन डे’

राज्यात कडक निर्बंध लागू होणार; राजेश टोपे

World Organ Donation Day 2021: Expert talks about myths and facts regarding organ donation

अवयव दान म्हणजे प्रत्यारोपणाची गरज असलेल्या व्यक्तीला जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक नवीन जीवन देण्यासारखे आहे (It is like giving a person a new life).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी