28 C
Mumbai
Friday, June 14, 2024
HomeमुंबईBreaking : मुंबईतील डान्स बार, पब, डिस्को थेक बंद करण्याचे पोलिसांचे आदेश

Breaking : मुंबईतील डान्स बार, पब, डिस्को थेक बंद करण्याचे पोलिसांचे आदेश

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक्स, डान्स बार, पब, डीजे, लाईव्ह बॅण्डस् असे मनोरंजनाचे उपक्रम ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश पोलिसांनी बजावले आहेत. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामार्फत हे आदेश सर्व अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले आहेत.

Breaking : मुंबईतील डान्स बार, पब, डिस्को थेक बंद करण्याचे पोलिसांचे आदेश

‘करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये यासाठी हे मनोरंजनाचे उपक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. त्याचे पालन करावे असे या आदेशात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

Breaking : सरकारी कार्यालये, रेल्वे – बस सुरूच राहणार : उद्धव ठाकरे; करोनाचे आणखी दोन रूग्ण आढळले

मंत्रालयात शुकशुकाट

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी