33 C
Mumbai
Saturday, February 17, 2024
Homeक्रीडावर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!

वर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!

वर्ल्ड कप 2023 चा महासंग्राम यंदा भारतात रंगत असून क्रिकेटमधील 10 मजबूत संघ वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. लय भारी च्या वाचकांसाठी खास वर्ल्ड कप चे अपडेट्स या सदरातून पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेतील प्रत्येक संघाच्या स्थितीबाबत तसेच खेळाडूंच्या कामगिरीबाबत अपडेट्स जाणून घेता येणार आहेत. याशिवाय, आतापर्यंत झालेल्या सामन्यांचे निकाल, सामन्यांचे वेळापत्रक, प्रत्येक संघाचे पॉईंट्स टेबल मधील स्थान तसेच स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप फलंदाज, सर्वाधिक विकेट्स पटकावणारे टॉप गोलंदाज आणि इतर सर्वोत्तम खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.

वर्ल्डकप 2023 – सामन्यांचा निकाल

12 नोव्हेंबर 2023
भारत वि. नेदरलँड – बंगळुरू

विजयभारत

11 नोव्हेंबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश – पुणे

विजय – ऑस्ट्रेलिया


11 नोव्हेंबर 2023
इंग्लंड वि. पाकिस्तान – कोलकाता

विजय – इंग्लंड

10 नोव्हेंबर 2023
दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान – अहमदाबाद

विजय – दक्षिण आफ्रिका

9 नोव्हेंबर 2023
न्यूझीलंड वि. श्रीलंका – बंगळुरू

विजय – न्यूझीलंड

8 नोव्हेंबर 2023
इंग्लंड वि. नेदरलँड – पुणे

विजय – इंग्लंड

7 नोव्हेंबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान – मुंबई

विजय – ऑस्ट्रेलिया

6 नोव्हेंबर 2023
बांगलादेश वि. श्रीलंका – नवी दिल्ली

विजय – बांगलादेश

5 नोव्हेंबर 2023
भारत वि. दक्षिण आफ्रिका – कोलकाता

विजय – भारत

4 नोव्हेंबर 2023
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया – अहमदाबाद

विजय – ऑस्ट्रेलिया

4 नोव्हेंबर 2023
न्यूझीलंड वि. पाकिस्तान – बंगळुरू

विजय – पाकिस्तान

3 नोव्हेंबर 2023
अफगाणिस्तान वि. नेदरलँड – लखनौ

विजय – अफगाणिस्तान

2 नोव्हेंबर 2023
भारत वि. श्रीलंका – मुंबई

विजय – भारत

1 नोव्हेंबर 2023
न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका – पुणे

विजय – दक्षिण आफ्रिका

31 ऑक्टोबर 2023
पाकिस्तान वि. बांगलादेश – कोलकाता

विजय – पाकिस्तान

30 ऑक्टोबर 2023
अफगाणिस्तान वि. श्रीलंका – पुणे

विजय – अफगाणिस्तान

29 ऑक्टोबर 2023
भारत वि. इंग्लंड – लखनौ

विजय – भारत

28 ऑक्टोबर 2023
नेदरलँड वि. बांगलादेश – कोलकाता

विजय – नेदरलँड

28 ऑक्टोबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड – धरमशाला

विजय – ऑस्ट्रेलिया

27 ऑक्टोबर 2023
पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका – चेन्नई
विजय – दक्षिण आफ्रिका
26 ऑक्टोबर 2023
इंग्लंड वि. श्रीलंका – बंगळुरू
विजय – श्रीलंका
25 ऑक्टोबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड – नवी दिल्ली
विजय – ऑस्ट्रेलिया
24 ऑक्टोबर 2023
दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश – मुंबई
विजय – दक्षिण आफ्रिका
23 ऑक्टोबर 2023
पाकिस्तान वि. अफगाणिस्तान – चेन्नई
विजय – अफगाणिस्तान
22 ऑक्टोबर 2023
भारत वि. न्यूझीलंड – धरमशाला
विजय – भारत
21 ऑक्टोबर 2023
नेदरलँड वि. श्रीलंका – लखनौ
विजय – श्रीलंका

21 ऑक्टोबर 2023
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका – मुंबई
विजय – दक्षिण आफ्रिका

20 ऑक्टोबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान – बंगळुरू
विजय – ऑस्ट्रेलिया

19 ऑक्टोबर 2023
भारत वि. बांगलादेश – पुणे

18 ऑक्टोबर 2023
न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान – चेन्नई
वि़जय – न्यूझीलंड

17 ऑक्टोबर 2023
दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड – धरमशाला
वि़जय – नेदरलँड

16 ऑक्टोबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका – लखनौ
विजय – ऑस्ट्रेलिया


15 ऑक्टोबर 2023
इंग्लंड वि. अफगाणिस्तान – नवी दिल्ली
विजय – अफगाणिस्तान


14 ऑक्टोबर 2023
भारत वि. पाकिस्तान – अहमदाबाद
विजय – भारत


13 ऑक्टोबर 2023
न्यूझीलंड वि. बांगलादेश – चेन्नई
विजय – न्यूझीलंड


12 ऑक्टोबर 2023
ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका – लखनौ
विजय – दक्षिण आफ्रिका


11 ऑक्टोबर 2023
भारत वि. अफगाणिस्तान – नवी दिल्ली
विजयी – भारत

10 ऑक्टोबर 2023
इंग्लंड वि. बांगलादेश – धरमशाला
विजयी – इंग्लंड

10 ऑक्टोबर 2023
पाकिस्तान वि. श्रीलंका – हैदराबाद
विजयी – पाकिस्तान

9 ऑक्टोबर 2023
न्यूझीलंड वि. नेदरलँड – हैदराबाद
विजयी – न्यूझीलंड

8 ऑक्टोबर 2023
भारत वि. ऑस्ट्रेलिया – चेन्नई
विजयी – भारत

7 ऑक्टोबर 2023
द. आफ्रिका वि. श्रीलंका – दिल्ली
विजयी – द. आफ्रिका

7 ऑक्टोबर 2023
बांगलादेश वि. अफगाणिस्तान – धरमशाला
विजयी – बांगलादेश
6 ऑक्टोबर 2023
पाकिस्तान वि. नेदरलँड – हैदराबाद
विजयी – पाकिस्तान

5 ऑक्टोबर 2023
इंग्लंड वि. न्यूझीलंड – अहमदाबाद
विजयी – न्यूझीलंड

 

वर्ल्डकप 2023 चे वेळापत्रक

15 नोव्हेंबर 2023
सेमीफायनल 1 – मुंबई

16 नोव्हेंबर 2023
सेमीफायनल 2 – कोलकाता

19 नोव्हेंबर 2023
फायनल – अहमदाबाद

हे ही वाचा 

पाकिस्तानचा विजय पण नेदरलँडच्या या खेळाडूने फोडला घाम

स्विंग बॉलिंगचा बादशाह झहीर खानचा आज वाढदिवस

शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने वर्ल्ड कप खेळणार का? राहुल द्रविडने स्पष्ट सांगितले..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी